Minister Smriti Irani | स्मृती इराणीनीं बालविवाह प्रतिबंध विधेयक, 2021 लोकसभेत सादर केले

2021-12-21 258

बालविवाह प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2021' (Prohibition of Child Marriage (Amendment) Bill, 2021)#लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात महिलांचे लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याचा विचार आहे.
#bill2021 #smririirani #prohibitionbill #bill #maharast #bill2021 #smririirani #prohibitionbill #bill #maharastra

Videos similaires